Geography, asked by premchavan619, 7 months ago

क्षेत्रभेट :- सातारा - दहिवडी - अहमदनगर औरंगाबाद- अजिंठा वेरूळ लेणी क्षेत्रभेट तुम्ही पूर्ण केलेली आहे असे गृहीत धरून या क्षेत्रभेटीचे अहवाल लेखन तुमच्या शब्दांमध्ये करा.​

Answers

Answered by gopalrokade156
5

Answer:

अहवाल लेखन: क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अहवाल लेखन करावे. त्यासाठी पुढील मुद्द्याऺचा वापर करावा . आवश्यक तेथे छायाचित्रे जोडावीत.

Explanation:

प्रस्तावना, स्थान व मार्ग नकाशा, प्राकृतिक घटक इत्यादी.

Similar questions