क्षेत्रभेटी साठी तुम्ही कोणते साहित्य घेणार??
Answers
Answered by
12
उत्तर : क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ : (१) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुरबीण इत्यादी. (२) स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे (३) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली.
Similar questions