क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल? (थोडक्यात उत्तरेद्या)
Answers
Kshetrabhetisathi aamhi pudhil sahitya gheu:
1)mahitichi nond ghenyasathi nondvahi, pen, pencil, mojpatti, camer, durbin, etc.
2)sthanachua dishanishtisathi hokayantra va skhol abhyasasathi nakashe.
3)kshetrabhetichya hetunusar mahiti sankalnasathi namuna prashnavali.
4)kshetratil panyache, matiche, kachryache, vanaspatinche, dagdanche namune gola karnyasathi kagdi pishvi athva band zaknache dabe. yashivay topi, panyachi batli, prathmopchar peti, etc.
उत्तर :-
क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ :
१) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी.
२) स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे.
३) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली.
४) क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय, टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी.