क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य व प्रश्नावली सोबत घ्यावी लागते कारण सांगा
Answers
Answered by
39
कारण आहे:
Explanation:
- क्षेत्रभेटीच्या वेळी आपल्याला क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त असलेले वेगवेगळे साहित्य घेऊन जावे लागतात.
- पेन किंवा पेंसिल, वही, दुर्बीण,प्रथमोपचार पेटी, कैमरा, होकायंत्र, मोबाइल फोन, पाण्याची बॉटल, टोपी, पिशव्या हे सगळे क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्यांपैकी काही साहित्य आहेत.
- या साहित्यांचा उपयोग क्षेत्रावरून वनस्पती किंवा काही दगडांचे नमूने गोळा करण्यासाठी, क्षेत्राची माहिती लिहून ठेवण्यासाठी, क्षेत्राचे फोटो काढून घेण्यासाठी व तिकडच्या वेगवेगळ्या जागांची दिशा जाणून घेण्यासाठी केला जातो.
- प्रश्नावलीमुळे आपल्याला क्षेत्राबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यात मदत होते.
- म्हणून, क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य व प्रश्नावली सोबत घ्यावी लागते.
Answered by
2
Answer:
क्षेत्रभेटीच्या वेळी आपल्याला क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त असलेले वेगवेगळे साहित्य घेऊन जावे लागतात.
पेन किंवा पेंसिल, वही, दुर्बीण, प्रथमोपचार पेटी, कैमरा, होकायंत्र, मोबाइल फोन, पाण्याची बॉटल, टोपी, पिशव्या हे सगळे क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्यांपैकी काही साहित्य आहेत.
• या साहित्यांचा उपयोग क्षेत्रावरून वनस्पती किंवा काही दगडांचे नमूने गोळा करण्यासाठी, क्षेत्राची माहिती लिहून ठेवण्यासाठी, क्षेत्राचे फोटो काढून घेण्यासाठी व तिकडच्या वेगवेगळ्या जागांची दिशा जाणून घेण्यासाठी केला जातो.
• प्रश्नावलीमुळे आपल्याला क्षेत्राबद्दल अधिक माहिती प्राप्त
करण्यात मदत होते. म्हणून, क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य व प्रश्नावली सोबत घ्यावी लागते.
Explanation:
make me brainliest
Similar questions