कृती 1) पत्रलेखन (पाच गुण)
वार्षिक क्रीडा महोत्सवासाठी शालेय
खेळाडूंसाठी लागणाऱ्या क्रीडा
साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा.
Answers
Answer:
दिनांक - 03 जून 2021
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
चॅम्पियन स्पोर्ट्स
759/52, फर्ग्युसन कॉलेज रोड
डेक्कन जिमखाना
पुणे - 411004
विषय : क्रीडा साहित्याची मागणी करणे बाबत
महोदय,
मी गौरी देशमुख सिम्बॉयसिस स्कूलची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र लिहीत आहे की आमच्या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
वार्षिक क्रीडा महोत्सवांमध्ये काही क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे पण त्या स्पर्धांसाठी आवश्यक असणारे क्रीडा साहित्य आपल्या दुकानात उपलब्ध आहे. त्या साहित्याची मागणी करण्यासाठी मी आपणास माननीय मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन पत्र लिहिते.
आवश्यक असणाऱ्या क्रीडा साहित्याची यादी पुढीलप्रमाणे आहे
- 1). फुटबॉल - 5 नग
- 2). टेनिस बॉल - 15 नग
- 3). क्रिकेट बॅट - 6 नग
- 4). उड्या मारणासाठी लागणाऱ्या दोऱ्या - ८ नग
- 5). हॉलीबॉल - 5 नग
वरील यादीत दिलेले सामान आपण तातडीने तसेच योग्य स्थितीमध्ये उपलब्ध करून द्याल ही आशा.
दरवेळेस आपल्या दुकानातून शालेय क्रीडा साहित्य खरेदी करताना आपण योग्य ती सवलत देता यावेळेसही आपण ते सर्व साहित्य योग्य दरात उपलब्ध करून द्याल ही अपेक्षा
क्रीडा साहित्याचे पैसे पाठविण्यासाठी आपण आपला बँकेचा तपशील शाळेच्या पत्त्यावर पाठवावा.
आपली विश्वासू ,
गौरी देशमुख
(विद्यार्थी प्रतिनिधी)
सिम्बॉयसिस स्कूल,
डेक्कन जिमखाना
पुणे - 411004
संपर्क क्रमांक - 020-12345678
आवश्यक उत्तर :-
A - 125
महावीर कॉलनी
मुंबई
तारीख - 3/6/2021
करण्यासाठी
माननीय प्रशासक
नागपूर -100101
आदरणीय सर
मी डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये दहावीची अमान आहे. तुमच्याकडून काही उपकरणे मिळवण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. आमच्या शाळेत नेहमीच उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची शाळा क्रिकेट सामना आयोजित करणार आहे. ते 8 जूनला मदत करेल.हा सामना आम्हाला आपले कौशल्य वाढविण्यात मदत करेल आणि आपण ज्या शहरात खरेदी केली त्या शहरात क्रिकेट उपकरणांसाठी प्रसिद्ध आहे. ही विनंती 7 जूनपर्यंत पाठवा अशी मी तुम्हाला विनंती करतो.
गोष्टींची यादी-
बॅट्स - 9
बॉल्स - 4
हेल्मेट - 15
लेग पॅड - 20
हातमोजे - 20
विकेट - 6
अडचणी - 4
जर तू या गोष्टी मला देत राहिल्यास मी तुला मदत करीन.
आपला खरोखर
अमान
[tex][/tex]