कृती 3 पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. (कोणतीही चार)
1) विविध क्षेत्रांतील पर्जन्यातील फरक वनस्पतींवरून समजतो.
2) भारतातील राजस्थान राज्य कडाप्पाच्या खाणींसाठी
प्रसिद्ध आहे.
3) ब्राझीलमधील ईशान्य भाग हा अतिपर्जन्याचा प्रदेश आहे.
4) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे.
5) ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू
असतात.
Answers
Answered by
3
Answer:
I think 2 options is correct
Answered by
0
भारतातील राजस्थान राज्य कडाप्पाच्या खाणींसाठी
प्रसिद्ध आहे.
Similar questions