कृती 4 (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती: (8) (अ-1) समास : पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा.(2) 1) मातृभूमी- 2) दहाबारा 1-110वी मराठी 3/4 3) भीमार्जुन - - 4) सप्तस्वर्ग-
Answers
Answer:
कृती 4 (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती: (8) (अ-1) समास : पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा.(2) 1) मातृभूमी- 2) दहाबारा 1-110वी मराठी 3/4 3) भीमार्जुन - - 4) सप्तस्वर्ग-
Answer:
१. मातृभूमी- मातेसारखी भूमी किंवा भूमी हिच माता
वरील शब्द हा तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे.
२. दहा-बारा- दहा किंवा बारा
वरील शब्द हा द्वंद्व समासाचे उदाहरण आहे.
३. भीमार्जुन- भीम आणि अर्जुन
वरील शब्द हा द्वंद्व समासाचे उदाहरण आहे.
४. सप्तस्वर्ग- सात स्वर्गाचा समूह
वरील शब्द हा द्विगु समासाचे उदाहरण आहे.
Explanation:
समास-
जेव्हा वेगवेगळ्या शब्दांचा वापर करून जोडाक्षरे बनवले जातात, त्या जोडाक्षरे बनवण्याच्या पद्धतीला समास म्हणतात.
मराठी भाषेत चार प्रमुख समास आहेत.
१. अव्ययीभाव समास
२. तत्पुरुष समास
३. द्वंद्व समास
४. बहुव्रीहि समास
तर द्विगु समास तत्पुरुष समासाचाच उपप्रकार आहे.