India Languages, asked by archanasamanto75, 2 days ago

कृती (अ) अभंगाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
(१) चौकटी पूर्ण करा.
(i) तुकारामांना कोणाच्या भेटीची आस लागली आहे?
-
(ii) माहेरवाशिणी माहेरासाठी केव्हा आसुसलेल्या असतात ?
(iii) भुकेलेले बाळ कुणाची वाट बघत असते?
(iv) तुकाराम महाराज देवापुढे काय बघण्याचा हट्ट करतात ?​

Answers

Answered by manikrajepawar
4

Answer:

(1) विठू माऊलीच्या भेटीची आस लागली आहे.

(3) आपलया आई ची वाट बगत आस्ते.

Similar questions