कौटुंबिक पत्र मराठी लिहिलेले
Answers
Answered by
0
Answer:
okfddfhrjd vgjvjgjfgm cxhjccjj cgo
Answered by
3
मराठी मध्य पत्राचे दोन प्रकार असतात
अनौपचारिक पत्रे
औपचारिक पत्रे
मागणीपत्र
विनंतिपत्र
तक्रारपत्र
आपण इथे अनौपचारिक पत्राचे उदाहरण पाहूया. ज्या वेळी आपण कौटुंबिक पत्र लिहीत असतो त्या वेळी आपल्याला पत्रात विषय लिहायचं नसतो. आणि स स्वतःबद्दल चे माहिती लिहण्याची गरज नसते .
उदाहरण
अ. ब. क
पत्ता
प्रिय
काका/माऊशी/आई/बाबा/दीदी/दादा
पत्राचा मचकुर या ठिकाणी जो विषय असतो तो या ठिकाणी लिहावा. आणि इतर गोष्टी न वाढवता जो विषय पेपर मध्य आहे त्याच मुद्दे पकडुन पत्र लिहावे.
शेवट करताना नमस्कार लिहावा .
आपला विश्वासू
अ. ब. क
Similar questions