Hindi, asked by balkondekaranita, 1 month ago

क) तुमच्या आजीचा ६० वा वाढदिवस आहे .ती बाहेरगावी असते तिला पत्र पाठवून वाढदिवसासाठी तिला शुभेच्छा देऊन तिचे आशीर्वाद मागा .​

Answers

Answered by rayyanuddin027
0

Answer:

Explanation:नमस्कार मित्रांनो, आजी आजोबा हे असे व्यक्तित्व असतात ज्यांचे केस जरी पांढरे असले, शरीरावर सुरकुत्या आणि डोळ्यांना जरी मामुली अंधत्व असले तरी त्यांचे अनुभवाचे नयन खूप तेज असतात. बऱ्याच नातवंडांना लहानपणीच आजी आजोबांचे छत्र हरवले असते. परंतु जर तुम्ही त्या दुर्दैवी व्यक्तीं मधून नसाल अन तुमचे आजी-आजोबा अजूनही जिवंत असतील तर आजच्या लेखात तुमच्या आजीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश देण्यात आले आहेत.

Answered by aniketwaghmode
0

Answer:

noob

Explanation:

noob

Similar questions