World Languages, asked by dipchandra13042006, 1 year ago

कृती
) पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
(अ) माता धावून जाते.....
(आ) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते.....
(इ) गाय हंबरत धावते.....
(ई) हरिणी चिंतित होते.....​

Answers

Answered by BrainlyRuby
76

\huge\underline\mathbb\green{उत्तर}

(अ) माता धावून जाते जेव्हा तीचे बाळ आगीत पडते किंवा आगिजवल जाते.

(अा) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते जेव्हा तिची पीले झाडावरून खाली पडतात.

(इ) गाय हंबरत धावते जेव्हा वासराला भूक लागते.

(ई) हरिणी चिंतित होते जेव्हा पडस वणव्या मध्ये सापडते.

✨✨✨

Similar questions