किती पाऊस पाडला काल रात्री!विधानाथी करा
Answers
Answered by
10
Answer:
वाक्यप्रकार
आपण बोलताना, लिहिताना अनेक प्रकारची वाक्येवापरतो. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यांतून सांगता येतो. उदा., ‘काल खूप पाऊस पडला’, हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येते.
(१) काल फार पाऊस पडला. (विधानार्थी)
(२) काल काही कमी पाऊस पडला नाही. (विधानार्थी)
(३) काल काय कमी पाऊस पडला का? (प्रश्नार्थी)
(४) काल कमी तर पाऊस पडला नाही ना? (प्रश्नार्थी)
(५) किती अफाट पाऊस पडला काल! (उद्गारार्थी)
Answered by
0
Answer:
काल काय कमी पाऊस पडला का?
Similar questions