Hindi, asked by samruddhi2628, 4 months ago

कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार अभ्यास कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यासाठी एका तव्हने व्याख्यान तुमच्या शाळेने आयोजित केले होते. या उपक्रमाची बातमी तयार करा.​

Answers

Answered by imashishraj01
33

Answer:

विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. सहामाही परीक्षा होऊन निकालही लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला आपली प्रगती समजली असेल. मात्र सेमिस्टर सिस्टीम सोडून बोर्डाच्या वार्षिक परीक्षेवर भविष्य अवलंबून असणा-या विद्यार्थ्यांनी जोमाने अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यास कसा करावा ही कला अवगत करून घेतली पाहिजे. यातच विद्यार्थ्यांचे हित अवलंबून असते.

Similar questions