कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व तुमच्या शब्दांत वर्णन करा. in Marathi
Answers
Answered by
12
जे उपग्रह मानव निर्मित आहेत त्यांना कृत्रिम उपग्रह म्हणतात जे आज आपण टीव्ही रेडिओ ऐकतो ते सर्व कृती उपग्रह उपग्रहाची किमया आहे कृत्रिम उपग्रहांमुळे आपल्याला एका टोकावरुन दुसर्या टोकापर्यंत संपर्क करायला येतो इंटरनेटच्या युगात खूप महत्त्वाचे आहेत कृत्रिम उपग्रहांमुळे देशाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एका सेकंदात मेसेज जाऊ शकतो त्यामुळे आजच्या युगात कृतीम उपग्रह खूप महत्त्वाचे आहेत
Similar questions