कृतीसाठी रासायनिक समीकरणे लिहा: HCl च्या द्रावणात NaOH चे द्रावण मिळवले.
Answers
Answered by
3
NaOH + HCL = Nacl2 + co + h
Answered by
1
HCl च्या द्रावणात NaOH चे द्रावण मिळवले तर पुढील रासायनिक समीकरण तयार होईल.
NaOH + HCL = NaCl +H2O
तयार समीकरणाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे दिले आहे.
HCl हे एक मजबूत आम्ल आहे. तशाच प्रकारे NaOH एक मजबूत क्षराक पदार्थ आहे. जेव्हा एक मजबूत आम्ल आणि एक मजबूत क्षराक यांना एकत्र आणले तर मीठ आणि पाण्याचे उत्पादन होते.
ह्या समीकरणात दोन वेळा विस्थापन प्रतिक्रिया पार पडलेली आहे.
Na आणि Cl एकत्र येऊन NaCl तयार झाले. दोन H आणि O सोबत येऊन H2O तयार झाले.
Similar questions