कृती : (स्वमत/आभव्यक्ता) • शिरीषचे त-हेवाईक उत्तर ऐकून लेखकांच्या मनात कोणत्या भावना आल्या असतील, याची कल्पना करून लिहा. उत्तर:
class 9 subject Marathi and don't give foolish answers
Answers
Explanation:
सेनापती बापट यांना गावकऱ्यांनी विचारले कि तुम्ही शिकलेले असून देखील हे स्वच्छतेच हलकं काम का करत आहात त्यावेळी बापट म्हणाले कि सफाई करणे यात वाईट काहीच नाही. जगात कोणतेच काम हलकं नसतं. म्हणून सेनापती बापट यांनी गावकऱ्यांना स्वच्छता मोहिमेत सामील व्हायला का सांगितले.
Explanation:
उत्तर : शिरीष नियमित सरावाला येऊ लागला होता व तो वादनात चांगली प्रगती करीत होता; हे लेखकाच्या लक्षात आले होते. तीन महिन्यांच्या सरावानंतर होणाऱ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात शिरीषला वादन करायला यायचे असे लेखकांनी ठरवले व तशी आनंदाची बातमी त्यांनी शिरीषला दिली. परंतु 'माझ्यापेक्षा माझ्या बाबांना त्याचा जास्त आनंद होईल' या शिरीषच्या तऱ्हेवाईक उत्तराने लेखक आश्चर्यचकित झाले. त्यांना हे काय रहस्य आहे याचा उलगडा होईना. प्रत्येक वेळी शिरीष नानांचे नाव का घेतो, या शंकेने ते 'बुचकळ्यात पडले. शिवाय नाना असताना शिरीष मोकळेपणाने व्हायोलिन वाजवत नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते चक्रावून गेले असावेत. शिरीषविषयी एकाच वेळी आत्मीयता व दुरावा अशा संमिश्र भावना त्यांच्या मनात उमटल्या असतील.