कृती ४ स्वमत.
"आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते, हे विधान स्पष्ट करा.
Answers
Answered by
220
Answer:
कोणत्याही बाळाला त्याची आई प्रिय असते कारण त्याची आई त्याला समजून घेते . आणि शिवाय ती त्याची / तिची पहिली शिक्षक असते .मुलाला चालायला , बोलायला ,खायला ,प्यायला ,पाळायला , चांगले वागायला ,शिस्ता पाळायला , मोठ्ट्यांच आदर करायला या सर्व गोष्टी आपण शाळेतील शिक्षकांकडून नाही तर आपल्या आईकडून शिकतो .म्हणूनच ती आपली पहिली शिक्षक आहे
Answered by
32
Answer:
आई हिच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते हे विधान सोदाहरण स्पष्ट करा
Attachments:
Similar questions