India Languages, asked by siya1510, 1 year ago

कृती ४ : (स्वमत/अभिव्यक्ती)
(१) 'रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला. तुमचे मत लिहा.
उत्तर:​

Answers

Answered by akanksha4724
16

Answer:

हो कारण रेल्वेच्या शोधामुळे व्यापार जलद गतीने होऊ लागला . व्यापारी आपला माल जलद पोहोचवू लागले..

please mark me as brainlist

please follow me

Similar questions