Hindi, asked by aashika50, 2 months ago

कृती: ३ स्वमत.
समाजातील प्रत्येक माणूस साक्षर झाला पाहिजे याबाबत तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by XxMoonKingxX85
6

Answer:

साक्षरता प्रसार, भारतातील : एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी वा ज्ञानार्जनासाठी लिपीचा उपयोग करण्याची कार्यक्षमता म्हणजे साक्षरता होय. साक्षरतेचे दोन प्रकार तज्ज्ञ निर्दिष्ट करतात. एक, एखाद्या विशिष्ट कार्यासाठीच लिपीचा परिचय होत असतो, त्यास कार्यिक साक्षरता म्हणतात तर दोन, एखाद्या विशिष्ट पाठ्यातील अन्वयार्थ व कौशल्यविषयक कार्यक्षमता निर्दिष्ट करणाऱ्या प्रकारास अभिजन साक्षरता म्हणतात. लिपीच्या प्रकाराचा आणि कार्याचा सर्वसाधारण परिचय मूलभूत साक्षरतेद्वारा होतो. सामाजिक विकासात साक्षरतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साक्षरतेच्या उगमाबरोबरच मौखिक ज्ञानग्रहण परंपरा संपुष्टात आली. साक्षरतेतील बदल हे संस्कृतीतल्या बदलांशी संबद्घ असतात. भिन्न लिप्या जशा विकसित होत गेल्या, तशी सांस्कृतिक व ऐतिहासिक उद्दिष्टे बदलत गेली तसा मानवी कार्यक्षमतेचा आकार ( रुप ) व इतिहास साक्षरतेने संपादन केला.

Explanation:

please Mark my answer as brainliest please


aashika50: thank u but you give me the meaning of this question pls you can give me the answer
gamingtitanium16: ppz subscribe to my you tube channel AKB Titanium Gaming I will fo low you
Answered by fatarushaikh1122
0

Explanation:

समाजातील प्रत्येक माणूस साक्षर झाला पाहिजे याबाबत तुमचे मत लिहा.

Similar questions