Music, asked by pratikarbad24, 1 month ago

कितीतरी दिवसात मी चांदण्यात फिरलो नाही व नदीत डुंबलो नाही. कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो किती तरी नाही नदीत डुंबलो‌‌‌‌‌‌‌. याचात फार काय?

Answers

Answered by Komal549
8

Answer:

किती तरी दिवसांत

नाही चांदण्यात गेलो

किती तरी दिवसांत

नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्यांची ओढ

आहे माझी ही जुनीच

आणि वाहत्या पाण्याची

शीळ ओळखीची तीच.

केव्हा तरी चांदण्यात

पुन्हा जाऊन निर्भय

गावाकडच्या नदीत

होऊन मी जलमय.

आज अंतरात भीती

खुल्या चांदण्याची थोडी

आणि नदीचा प्रवाह

अंगावर काटा काढी.

बरा म्हणून हा इथे

दिवा पारवा पार्याचा

बरी तोतया नळाची

शिरी धार सुखी रुचा

Answered by surendraroy173
0

Answer:

i did not understand your point of view

Explanation:

2and I don't think it was the best of a new book by its

Similar questions