Science, asked by smitakadam664, 1 month ago

कीटक नाशक न वापरता धण्यातील किडे घालवायचे आहेत काय करावे बरे

Answers

Answered by ayushsinghai
1

Answer:

hello friends please talk

Answered by brainly4788
3

Answer:

please mark me as brainlist

Explanation:

ताज्या

मुख्य

मुंबई

पुणे

देश

ग्लोबल

शोधा

धान्य साठवणीतील कीड नियंत्रण सापळ्याचा वापर

माणिक पांडुरंग लाखे

सध्या पावसाळी वातावरणामुळे ओलावा आणि तापमान कमी झाल्याने साठवणीतील अनेक किडींची क्रियाशीलता वाढते. नवीन हंगामाची गडबड सुरू असली तरी मागील हंगामातील उत्पादनांची साठवण अधिक काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे.  

धान्यावर तांदळातील सोंड किडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव वाढून नुकसान होऊ शकते.प्रादुर्भाव होण्याची प्रमुख कारणे  धान्याचे तापमान : धान्यातील कीटक २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानाच्या कक्षेतच क्रियाशील राहू शकतात.  धान्यातील ओलावा : ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.  शेतातील प्रादुर्भाव : काही कीटक शेतातच पक्व अवस्थेतील दाण्यांवर अंडी घालतात. अशा धान्याच्या साठवणीत पोषक हवामान मिळताच अळी बाहेर येते. धान्य खाण्यास सुरवात करते.  साठवणीच्या कोठ्या किंवा पोती यांची अस्वच्छता : दरवर्षी वापरल्या जाणाऱ्या पोत्यांमध्ये कीटक व त्यांची अंडी तशीच राहून प्रादुर्भाव वाढू शकतो.   साठवणीच्या जागी भेगा व छिद्रे : यामध्ये किडींना लपण्यासाठी, सुप्तावस्थेसाठी जागा मिळते. तसेच त्यात अडकवलेले धान्य खाद्य म्हणून उपलब्ध होते. 

Similar questions