Math, asked by patilvishakhapatil3, 1 month ago

काटकोन त्रिकोणाच्या दोन लघुकोनांची मापे y व 2y आहेत .तर त्या दोन कोनांची मापे काढा​

Answers

Answered by chutki1266
10

Answer:

y=30° आणि 2y=60°

Step-by-step explanation:

काटकोन त्रिकोण

लघुकोनांची मापे= y आणि 2y

y°+2y° = 90°

3y°=90°

y°=90°÷3

y°=30

आणि 2y° = 2×30°

2y°=60°

I hope this helpful for you

Answered by jitumahi435
0

काटकोन त्रिकोणाच्या एका कोणाचे माप 90\textdegree असते .

दिलेली माहिती :

काटकोन त्रिकोणाच्या दोन लघुकोनांची मापे y2y आहेत.

माहिती आहे कि , त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज 180\textdegreeअसते .

90\textdegree +y+2y=180\textdegree

90\textdegree +3y=180\textdegree

3y=90\textdegree

y=\frac{90\textdegree}{3}

y=30\textdegree

त्यामुळे,

2y=2\cdot30\textdegree=60\textdegree

काटकोन त्रिकोणाच्या दोन लघुकोनांची मापे y=30\textdegree2y=60\textdegree आहेत.

Similar questions