Environmental Sciences, asked by jadhavpranav33, 3 months ago

कोव्हिड 19 च्या काळात डॉक्टर, नर्स यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा करणारा त्यांना धन्यवाद देणारा संदेश

Answers

Answered by vaishnavibarad8
4

Answer:

कोरोनाचं आव्हान समोर असताना भारतात दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफबद्दल देशवासीयांनी रविवारी कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यानुसार देशात लोकांनी आरोग्य सेवा देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.

Explanation:

this is your answer, please mark me as brainlist.

Similar questions