India Languages, asked by mihirujoshi000, 8 months ago

कीव येणे वाकपरचार...............​

Answers

Answered by bhaktihthorat111
30

Answer:

कीव येणे

meaning - दया वाटणे

Answered by halamadrid
25

■■'कीव येणे', या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे दया येणे.■■

● या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:

१. शिरीषला आपल्या गरीब मित्र राकेशची वाईट परिस्थिती पाहून त्याची कीव आली,त्याने त्याची विचारपूस केली आणि त्याला आपल्या कंपनीमध्ये काम दिले.

२. शेठजी ने आपल्या दुकानासमोर आलेल्या भिखाऱ्याची कीव आली म्हणून त्यांनी त्या भिखाऱ्याला काही पैसे आणि खाऊ दिले.

Similar questions