काव्यसौंदर्य-
'परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही',
याबाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा.
Answers
Required Answer:-
'परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही'. आपल्या जीवनात खूप परिश्रम करावे लागतात तेव्हाच आपल्याला त्याचा चांगला फळ मिळतो म्हणजेच चांगले यश प्राप्त होते. जर आपण परिश्रम केले तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच चांगले मिळतात. जेवढे आपले परिश्रम राहणार, तेवढी मोठी आपली प्रगती होणार आणि तेवढच आपल्याला यश मिळणार.
माझा अनुभव :-
मी खूप वेळा अनुभव घेतला की जेव्हा आपण चांगल्यापणे अभ्यास करून पेपर देतो तेव्हा आपल्याला निश्चितच चांगले गुण मिळतात. पण हेच जर आपण बिना अभ्यास केल्या पेपर दिला तर आपल्याला चांगले गुण मिळत नाही. याचे अर्थ हेच आहे की जेव्हा आपण परिश्रम करणार तेव्हाच आपल्याला त्याचे चांगले फळ मिळणार. परिश्रम केल्या विना यशाची अपेक्षा पण केली नाही पाहिजे. जिथे परिश्रम आहे तिथे यश आहे.
Answer:

Explanation:
हे तुम्हाला आवडले असेल तर
मला follow करा