India Languages, asked by shaheensiddiqui5251, 1 year ago

(९) केवलप्रयोगी अव्ययांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा
(अ) ..............! काय सुंदर देखावा आहे हा!
(अा) ..............! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये.
(इ) ..............! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.
(ई) ..............! आज तू खूप चांगला खेळलास.

Answers

Answered by Anonymous
5
अरे वा‍! की सुंदर देखावा आहे हा !
अरेरे ! असा प्रसंग  वैर्‍यावर देखील येऊ नये!
शी! माला तुझी  कल्पनाच  पसंत नाही !
वा ! तू खूप  चांगला खेललास .



i hope it's helpful for u

Anonymous: plz mark as brainliest...
Similar questions