Social Sciences, asked by darekarsubhash49, 1 month ago

काय करावे बरे ? घरघुती व्यावसायिक उत्पदनांची माहिती इतरांना करुन द्यायची आहे. झ​

Answers

Answered by mrgoodb62
10

Answer:

अनेक व्यवसाय असे आहेत जे कोणतीही महिला तिच्या घरातून करू शकते आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकते. दररोजच्या कामामधून अगदी थोडा वेळ काढून आणि थोडे प्रयत्न केल्यास कोणतीही महिला अगदी सहजतेने हे व्यवसाय करू शकते.

घरी बसून काम पाहिजे चला तर मग बघूयात घरी करता येणारे उद्योग / व्यवसाय.

Similar questions