काय करावे बरे?
उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात.
Answers
Answered by
12
Explanation:
घामोळे– हवेतील उष्मा, दमटपणा, परत परत येणारा घाम यामुळे घर्मग्रंथींची छिद्रे बुजतात व त्वचेवर लाल बारीक पुरळ उठते. त्वचेची आग होते. त्या ठिकाणी खाज येते. काही व्यक्तींना घामोळे चटकन येते. घामोळे आल्यास दिवसातून दोनदा थंड पाण्याचे आंघोळ करावी. पातळ सुती कपड्याचा वापर करावा. मोकळ्या हवेत पंख्याखाली अधिक वेळ बसावे. एसी असेल तर तोही लावावा.
Answered by
0
Answer:
Explanation:
घामोळे- हवेतील उष्मा, दमटपणा, परत परत येणारा घाम यामुळे घर्मग्रंथींची छिद्रे बुजतात व त्वचेवर लाल बारीक पुरळ उठते.
त्वचेची आग होते.
त्या ठिकाणी खाज येते.
काही व्यक्तींना घामोळे चटकन येते.
घामोळे आल्यास दिवसातून दोनदा थंड पाण्याचे आंघोळ करावी.
पातळ सुती कपड्याचा वापर करावा.
मोकळ्या हवेत पंख्याखाली अधिक वेळ बसावे.
एसी असेल तर तोही लावावा.
#SPJ2
Similar questions