कायटीन (Chitin) काय आहे?
Answers
Answered by
5
hope u've got the ans for ur question
Attachments:
Answered by
17
★ उत्तर - कवकांची पेशींभित्तिका, संधीपाद प्राण्यांचे कठीण कवच आणि कीटकांची उपांगे व बाह्य कंकाल हे कायटीनचे बनलेले असते.उदा.खेकडा ,कोळी,विंचू,पैसा, गोम,झुरळ ,फुलपाखरू, मधमाशी इत्यादी.
कायटीन हे एक प्रकारचे कर्बोदक आहे . याचे रासायनिक सूत्र (C8H13O5N)n असे आहे . N-अँसीटाईलग्लुकोसमाइन या रासायनिक पदार्थांची हि लांब शृंखला असते. अनेक प्रकारची औषधे ,औद्योगिक प्रक्रिया आणि जैवतंत्रज्ञानाच्या प्रयोगात कायटीनचा वापर केला जातो.
धन्यवाद...

Similar questions