कायदा कोण तयार करतात
what is answer
please help me
Answers
Answer:
प्रत्येक घटनेचं कारण वेगळं, परिस्थिती निराळी.. पण ही परिस्थिती हाताळणारे अधिकारी आणि यंत्रणा कायद्यानं ठरवून दिल्याप्रमाणेच, आणि ‘जमावाची मानसिकता’देखील थोडय़ाफार फरकानं तीच!
सगळ्या चित्रपटांमधून किंवा वृत्तपत्रांच्या लिखाणांमधून सारखा सारखा डोकावणारा शब्द म्हणजे ‘कायदा आणि सुव्यवस्था’. हा कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे काय? याची सुरुवात कशी झाली आणि आजपर्यंत त्याची अंमलबजावणी कशी होते ते आपण पाहू. कायदा आणि सुव्यवस्था (Law & order) याची संकल्पना इंग्रजांनी आखली. पण याचा अर्थ असा नाही की त्यापूर्वी कायदाही नव्हता आणि सुव्यवस्थाही! त्यापूर्वी कायदा हा प्रत्येक राज्याचा वेगळा होता. हिंदू राजांची कायदाप्रणाली वेगळी होती आणि मुसलमान किंवा आदिवासींची वेगळी होती. जसजशी राज्यं खालसा होत गेली, इंग्रजांना या सगळ्यांच्या व्यवस्थापनाची चिंता लागली. इतका मोठा देश आणि त्याला सामावणारे अनेक कायदे, असं चालणं अवघड होतं. युरोपमध्ये त्याच काळामध्ये ‘कायद्याचं राज्य’ (Rule of Law) ही संकल्पना दृढ होत चालली होती. तीच व्यवस्था त्यांनी भारतामध्ये लागू करण्याचा प्रयत्न केला. या संकल्पनेचे दोन स्तंभ आहेत. एक म्हणजे ‘सगळे लोक कायद्यापुढे समान आहेत.’ हा फार महत्त्वाचा पायाभूत फरक होता. भारतीय व्यवस्था आणि या नवीन व्यवस्थेमध्ये भारतीय पद्धतीमध्ये राजा, त्याच्या परिवार आणि परिजनांनासुद्धा समान कायदा लागू होत नसे. त्यांना कायद्याच्या वर ठेवले जात. अर्थात युरोपातही पद्धत फार वेगळी नव्हती. तिथंही ही नवीन व्यवस्था लागण्याआधी अशीच संकल्पना होती
Explanation:
hope it's helpful