Hindi, asked by vermaadarsh2919, 7 months ago

कबीरांमध्ये लहानपणापासून कोणते गुण दिसून येतात ?​

Answers

Answered by rasikalectuere
1

Explanation:

मुंबई : शास्त्रात कबुतरांना दाणे भरवण्याचे अनेक लाभ सांगितले आहेत. आजही अनेकजण कबुतरांना दाणे देताना आपल्याला दिसतात. मात्र कबुतरांना दाणे कधी आणि कुठे दिले पाहिजे ज्यामुळे ते लाभदायक ठरेल याची माहिती फार कमी लोकांना असते. तुम्ही कधी विचार केलाय का लोक कबुतरांना दाणे का खायला घालत असतील? तसेच काय आहेत त्याचे फायदे? तर जाणून घ्या.

कबुतरांना दाणे खायला घातल्याने पुण्य प्राप्ती होते. सर्व पक्षी खूप चंचल आणि निष्पाप असतात. मात्र कबुतरे कमी चंचल आणि जास्त निष्पाप असतात. शास्त्रामध्ये कबुतरांना शांतीचे प्रतीक मानले आहे. यासोबतच कबुतरे नेहमी आपल्या जोडीदाराच्या प्रती इमानदार असतात. असं म्हणतात की कबुतरांना दाणे कधीही घराच्या छतावर देऊ नयेत. कबुतरांना दाणे देणे म्हणजे पुण्याचे काम आहे मात्र यात सावधानताही बाळगायला हवी.

Similar questions