History, asked by reshmakodde, 15 hours ago

कबड्डी खेला ची आकृती ​

Answers

Answered by c1419
0

Answer:

असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. हा खेळ माती मध्ये जास्त प्रमाणात खेळला जातो.

Explanation:

Similar questions