India Languages, asked by anitagunjal60709, 3 months ago

कल्पना प्रधान मी डॉक्टर झाले तर​

Answers

Answered by kailashkhandait25
0

मी डॉक्टर झाले तर रोग्यांची सेवा करणार.त्यांचा चांगला उपचार करणार. मी त्यांना योग्य सल्ला देणार.समाजसेवा करणार. गरिबांना कमी पैशात उपचाराची संधी देणार.

Similar questions