Hindi, asked by AnshulDavid2753, 8 months ago

कल्पणातमक निबंध on global warming in marathi

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

..#@Ñ$WER......

जागतिक तापमान वाढीबद्दल सगळ्यांनाच वरवर कल्पना आहे. मात्र आजच्या परिस्थितीचा विचार केला असता पृथ्वीवरील प्रत्येक सामान्य माणसाने या जागतिक तापमान वाढीबद्दल जागरूक असणे ही काळाची गरज झाली आहे. आपण रोजच वृत्तपत्रात जागतिक तापमान वाढ अर्थात 'ग्लोबल वॉर्मिंग' याविषयी काहीतरी वाचत असतो, मात्र हे सगळे वाचूनही या सगळ्या माहितीकडे तसेच बातम्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र पृथ्वी दिवसेंदिवस जळत आहे आणि यामुळे मानवी जीवन एक दिवस पूर्णपणे नष्ट होणार आहे असा विचार केला तर या समस्येची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. मानवाला प्रगतीच्या पायऱ्या चढवणारी वाढती औद्योगिक क्रांती एक दिवस मानव जातीलाच संपविणार आहे याची कल्पना आपल्याला यायला हवी.

HOPE IT HELPS U MY MARATHI FRND....☺️❤️

Similar questions