kalakarachi aatmvrutta essay in marathi
Answers
Answered by
4
कलाकाराचे आत्मवृत्त
मी कलेचा निर्माता आहे. मी माझा कुंचल्याने जीवनात रंग भरतो.
ओळखलंत मला?
होय, मी एक कलाकार आहे. मी आताच एक सुंदर चित्र संपवलं आहे आणि त्या चित्राची सौंदर्य निहारत बसलो आहे. काही दिवसंपासून खूप संघर्श करत होतो हे चित्र पूर्ण करण्यासाठी. शेवटी झालाच.
मला चित्र काढण्याची लहानपणापासून खूप आवड आहे आणि आता मी त्यालाच आपलं व्यवसाय बनवलं आहे. मी लोकांचे , निसर्गाचे, फुलांचे, पक्षांचे सगळ्यांचेच चित्र काढतो व रंगवतो.
काही दिवसात माझा चित्रांचं परदर्शन आहे. मग काय, येणार ना माझी चित्र पाहायला?
Similar questions
Social Sciences,
8 months ago
Chemistry,
8 months ago
Computer Science,
8 months ago
Biology,
1 year ago
English,
1 year ago