kalpana chawala information in Marathi
Answers
Answered by
2
Answer:
कल्पना चावला चे बालपण
कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीयालाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. त्यांना बाहेर च्या जगात फिरण्यास खूप आवड होती. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्यांना सर्वजण लाडाने 'मोटʼ असे म्हणत.
Google wr search kr✌✌
Similar questions