English, asked by yashkalap, 1 year ago

kalpanavistar eassy in marathi

Answers

Answered by kowsalya14
1

Explanation:

राखी कार्यशाळा आयोजित करायची म्हणतल्यावर अगदी आपल्या आवडीच्या तासाला जाण्यासारखा होत. त्यातही स्वतः कार्यशाळेत जाऊन स्वतः राखी बनवायची म्हंटल्यावर उत्साहाचा दर अजूनच वाढणार होता म्हणूनच खास महिलांकारता म टा तर्फे राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांची उत्सुकता शिकण्याची आवड आणि उत्साह बगून हि राखी कार्यशाळा २ दिवस आयोजित करण्यात आली.

त्या नाजुकश्या नीडल पासून पेपर स्ट्रीप च्या मदतीनी छानशी राखी तयार करायची हि कला पेपर क़्विलिङ्ग राखी प्रकारची निर्मिती होते.

या कार्यशाळेत खरच फार मजा आली … आपली कल्पकता कशी वापरायची तिचा वापर करून कशाप्रकारे राखी बनवायची हे देखी शिकण्यासारखे होते.

Similar questions