कमाल नफा मिळवणे हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो
Answers
Explanation:
अर्थशास्त्र हे साध्ये आणि दुर्मिम पंरतू पर्यायी वापराची सांधने यांच्यात मेळ घालण्याच्या दृष्टीने केलेल्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.अर्थशास्त्रात – उत्पादन, विभाजन, विनिमय, व उपभोग अशा आर्थिक व्यवहारांचा मानवी वर्तनाशी संबंधित घटकांचा अभ्यास करण्यात येतो.अर्थशास्त्र शाखासूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानातील लहान घटकांचा उदा – एक उपभोक्ता, एक उत्पादक, विशिष्ट पेढ्या, विशिष्ठ परिवार, विशिष्ट किमती, विशिष्ठ मजूरी, उत्पन्न, उद्योग, वस्तू, विनिमय, वितरण, मागणी पुरवठा, लवचिकता इ. वैयक्तिक आकि घटकांच्या वर्तनाचे विश्लेषण केले जाते.समग्रलक्षी अर्थशास्त्र
समग्रलक्षी अर्थशास्त्रासत आर्थिक प्रश्न किंवा आकि समस्यांचा अभ्यास केला जातो, जसे – बेरोजगारी, समस्या, चलनवाढ समस्या, मंदी समस्या, त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार सिद्धांत, चलन सिद्धांत, आर्थिक विकास सिद्धांत, आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत याचा अभ्यास केला जातो.