India Languages, asked by RiyaManiya, 3 months ago

'कणखर' गिर्यारोहण संस्थेतर्फे कॅम्पचे आयोजन.या विषयावर सूचनाफलक त्यार करा.​

Answers

Answered by updhayayjaydevi
8

make me as brainliest please thank you

Attachments:
Answered by rajraaz85
10

Answer:

कणखर गिर्यारोहन संस्था

सूचना

दिनांक: ३० ऑक्टोबर २०२२

कणखर गिर्यारोहन संस्था नागपूर तर्फे दिवाळीच्या सुट्टीत मुलांसाठी व प्रौढांसाठी गिर्यारोहणाचा कॅम्प आयोजित केलेला आहे. कॅम्प मध्ये सर्वांची काळजी घेतली जाईल ह्याची आम्ही शाश्वती देतो.

कॅम्प मध्ये येताना सर्वांनी खाण्यापिण्याचे पदार्थ सोबत असू द्यावेत. या कॅम्पची संपूर्ण माहिती तुम्हाला २९ ऑक्टोबर च्या दैनिक भास्कर या वृत्तपत्रात मिळेल.

अधिक माहितीसाठी www.kankhar.com या वेबसाइटला भेट द्या. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी.

सचिव

कणखर गिर्यारोहन संस्था, नागपूर

Similar questions