Science, asked by PragyaTbia, 1 year ago

कणसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठण्याची प्रक्रिया म्हणजे _______ म्हणतात. (जनुक, उतपरीवर्तन, स्थानंतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुछ)

Answers

Answered by NEHA7813
20

Here is your answer : प्रतिलेखन

Answered by gadakhsanket
12

★उत्तर - DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिलेखन म्हणतात.

डी. एन. ए. मध्ये असलेल्या न्यूक्लिओटाईडच्या क्रमवार रचनेलाच जनुक म्हणतात. हि जनुके पेशींचे कामकाज नियंत्रित करतात.शरीराच्या रचना व कार्ये यांवर नियंत्रण ठेवतात.या कार्यात RNA ची मदत होते. जनुकांनुसार प्रथिनांची निर्मिती होत असते.योग्य प्रथिनांची वेळोवेळी निर्मिती करण्यासाठी जणुकांत तशा प्रकारची माहिती साठवलेली असते. हि प्रथिननिर्मिती शरीराकरिता आवश्यक असते.

धन्यवाद...

Similar questions