कनवाळू : समानार्थी शब्द
Answers
Answered by
44
Answer:
the meaning is दयाळु
pls mark me as brainliest
Answered by
1
Answer:
मायाळू, प्रेमळ.
Explanation:
समानार्थी शब्द म्हणजे एकसारखा अर्थ असणारे शब्द. समानार्थी शब्द हे एकमेकांच्या ऐवजी वापरता येतात.
शब्द जरी वेगळे असले तरी त्यांचा अर्थ मात्र सारखाच असतो.
मराठी भाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत ज्यांचा अर्थ एकमेकां समान असतो.
समानार्थी शब्दांच्या जोड्या पुढील प्रमाणे -
1.नदी - सरिता
2.माता - जननी
3.वेश - पोशाख
4.राग - संताप
5.मंदिर - देऊळ
6.क्षमा - माफी
7.कर - हात
8.अनाथ - पोरका
9.अडचण - समस्या
10.पक्षी -खग
11.नयन- नेत्र
12. जग - विश्व
13. आनंद - हर्ष
वरील जोड्यांमध्ये सर्व शब्दांचे अर्थ एकमेकां सारखेच आहेत.
Similar questions