Chemistry, asked by kaldatepriya80, 1 year ago

कपूर किव्हा डाबरच्या गोळ्यांचा आकार काही दिवसानी लहान का होतो​

Answers

Answered by sjshah0603
0

Answer:

Explanation:

तिचा नवरा तिला वेगवेगळ्या प्रकारे घाबरवायचा . ती घरामध्ये एकटी बसून टीव्ही पाहात भाजी निवडत असताना  तो हळूच आवाज न करता दार उघडून घरात यायचा आणि तिच्यापुढे धसकन उभा राहायचा. ती घाबरून दचकायची . किंचाळायची. ती काचेचे पेले हातामध्ये घेऊन उभी असली कि तो अचानक मेन स्वीच बंद करून घरामध्ये अंधार करायचा . पुन्हा चालू. पुन्हा बंद. त्या वेळी खरतर तिने त्याला ब्रेड आणायला खाली पाठवलेलं असायचं . अंधार उजेड अंधार उजेड अंधार . ती घाबरायची आणि तिच्या हातातले सगळे काचेचे ग्लास खाली पडून फुटायचे. त्या दोघांना मूल नव्हते.त्यांनी ठरवून होवू दिले नव्हते. सहा सात काचेचे ग्लास एकत्र खाली पडून फुटतात तो आवाज त्याला अतिशय आवडायचा. तो खूश व्हायचा . ती घाबरून किंचाळली कि तो धावत घरात यायचा आणि तिला कुशीत घेऊन तिच्या पटापट पाप्या घ्यायचा . ती त्याची लहान गोबरी लाडकी मुलगी बनायची आणि तो तिचा वडील. एकमेकांना घट्ट मिठी मारून ते शरीराच्या उबेत उभे राहायचे . शांत व्हायचे. मग हळुवारपणे दोघे मिळून खालच्या बोचरया काचा गोळा करायचे.

Similar questions