कपड्यांच्या दुकानाची जाहिरात तयार करा.
Answers
Answered by
225
■कपड्यांची दुकानाची जाहिरात■
"पुरुष व मुलांसाठी उत्तम व लेटेस्ट कपड़े मिळण्यासाठी एकमेव ठिकाण",
■■"अशोक मेन्स वेअर"■■
●आमच्या येथे लेटेस्ट,डिज़ाइनर व वेगवेगळे प्रकारचे मेन्स टी-शर्ट,शर्ट,सूट,कुर्ता व जीन्स मिळतील.
●आमच्या दुकानाचे सगळे कपड़े ब्रैंडेड व उत्तम क्वालिटीचे असतात.
★"दोन टी-शर्टच्या खरेदिवर एक टी-शर्ट मोफत"!!!★
★ "तर लवकरात लवकर आमच्या दुकानाला भेट द्या".
●आमचा पता : दुकान नं. ३, अशोकविहार बिल्डिंग,रामचौक,ठाणे(पू)
●संपर्क : ९००००९८८८८.
Answered by
9
Answer:
जाहिरात लेखन मराठी विषय - तयार कपड्याच्या दुकानाची जाहिरात तयार करा. पे जाहिरात कैसे बनाएगे
Similar questions