India Languages, asked by 17et17, 3 months ago

करा: (100 ते 120 शब्द)
(1) प्रसंगलेखन :
शाळेतर्फ
प्रवेश शुल्क
₹ १०००/-
जाण्यायेण्याची सोय
.
प्रयोग' विज्ञान मंडळ,
वांगणी आयोजित
आकाशदर्शन सोहळा
शनिवार १३ जानेवारी संध्या. ७.३०
ते रविवार १४ जानेवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत
सोबत
ग्रहांबद्दलची माहिती सांगणारी व्हिडिओफिल्म
वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.please iska answer Mujhe jaldi a btaye mujhe online paper me likhna hai i request u my friend please help ​

Answers

Answered by IISLEEPINGBEAUTYII
9

Answer:

. टा. प्रतिनिधी, पुणे

लॉकडाउनमुळे फिरण्यावर, खेळण्यावर बंधने आल्यामुळे कंटाळलेल्या मुलांसाठी मराठी विज्ञान परिषदेने 'घरोघरी प्रयोगशाळा' हा उपक्रम सुरू केला आहे. हसत खेळत प्रयोगांतून वैज्ञानिक रहस्ये उलगडावीत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मुलांनी घरी बसून काय करायचे, मुलांना गुंतवून कसे ठेवायचे, असे प्रश्न पालकांना पडले होते. ही गरज लक्षात घेऊन मराठी विज्ञान परिषदेने हा उपक्रम सुरु केला. गेले ५० दिवस हा उपक्रम सुरू असून, विविध भागातून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परिषदेतर्फे त्यांच्या वेबसाइटवर रोज एक नवीन प्रयोग प्रसिद्ध केला जातो. काही प्रयोग मुले एकटे करू शकतील, असे असतात, तर काही प्रयोग पालकही सहभागी होऊ शकतील, असे आहेत. 'भांड्यांमधून येणारे आवाज मोजणे', 'टाकाऊतून टिकाऊ', 'अशी ओळखा भेसळ', 'मातीशिवाय शेती', 'कुठून येतात आवाज' असे अनेक प्रकारचे प्रयोग यामध्ये देण्यात आले आहेत. या प्रयोगांतून येणाऱ्या निष्कर्षांचा उत्तम अहवाल करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे बक्षिसही देण्यात येणार आहे. अधिक माहिती

Similar questions