World Languages, asked by HarshAnandrao, 11 months ago

करून कोलांट्या कृती ३ अ) खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
लाला कोणताही
१) पुढील शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहा.
गालात, त्यावेळी
i) पाषाण -
ती माहीत करून
___il) अनुराग -
२) प्रापंचिकाचे आचरण <
पाहे पर-दारा जननीसमान। द्रव्यही पाषाण-सम मानी।।१।।
पराव्याकारणे प्राण वेची आतां। जाणे पर-व्यथा अंतरीची।।२।।
विहित संतोष धरी बा मानसीं। की पर-लोकासी जाणे आहे ।।३।।
सर्व काळ प्रीति संतांचीया संगें। गावें अनुरागें हरी-नाम।।४।।
सर्वांभूतीं सम ठेवूनीयां बुद्धी। सांडावि उपाधी प्रपंचाची।।५।।
सर्व परमात्मा सर्व काळी देशीं। भाव अहर्निशी दृढ धरीं।।६।।
संत-समुदाय मिळतील जेथें। लोटांगणे तेथे जावें आधीं।।७।।
चिंता नको नाम्या तरसी तूं जाण। सांगितली खूण मने माझ्या।।८।।
पौर्णिमे
अनुभ
३) 'सर्वांभूतीं सम ठेवूनीयां बुद्धी।
सांडावी उपाधी प्रपंचाची।।', या चरणांतील आशयसौंदर्य ८ ते १० ओळीत लिहा.
किंवा
'प्रपंच करावा नेटका' या विषयी तुमचे मत ८ ते १० ओळींत लिहा.
Pg.​

Answers

Answered by harshrajsingh567
0

Answer:

class kutli aahe tumchi

Similar questions