India Languages, asked by kc0363711, 3 months ago

कशात सुख मानू नये' असे संत रामदास सांगतात ?​

Answers

Answered by franktheruler
0

अाऴसात सुख मानू नये असे संत रामदास म्हणतात .

  • " उत्तम लक्षण " या ओव्या मधे संत रामदास यानी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद केली आहे.
  • अाऴस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रु आहे.
  • " अाऴस " हा माणसाचा अंगी असलेला दुर्गुण आहे.
  • अाऴशामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही.
  • " अाऴसे कार्य भार नसतो . " हे तत्व संत रामदास यानी संगितले आहे.
  • अाऴशामुळे मनाला जडत्व प्राप्त होते आणि माणुस नकार्ता होतो.
  • आऴशी माणसाला जगात मान प्राप्त होत नाही.
  • अाऴशामुळे बरिच कामें खोऴबून राहतात .
  • अाऴस हा एक विकार आहे.
  • रोजच्या कामा मध्ये अाऴशाला स्थान देवू नये .
  • अाऴशाला समाधान मानू नये असे संत रामदास म्हणतात .

#SPJ3

Similar questions