३) कथालेखन :खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.तिला योग्य शीर्षक देऊन तात्पर्य लिहा.मुद्दे : नावेतून प्रवास ----एक हुशारप्रवासी -दुसरा नावाडी --प्रवाशाची नावाड्याकडे शिक्षणाबाबतचौकशी --नावाडी अशिक्षित -प्रवाशाचे म्हणणे नावाड्याचे अर्धे आयुष्य फुकट ---तेवढयात वादळ----नावाडी प्रवाशाला विचारतो --पोहता येते?- प्रवासी नाही म्हणतो नावाडी म्हणतो'सगळा जन्म फुकट-
Answers
Answered by
1
Answer:
right ine English please
Answered by
2
कथा लेखन.
Explanation:
हुशार नावाडी.
- एके दिवशी श्रीधर नावाच्या माणसाला एका गावातून दुसऱ्या गावात जायचे असते. म्हणून, तो नावेतून प्रवास करतो.
- श्रीधर फार हुशार असतो व तो खूप शिकलेला असतो. नावेतून प्रवास करत असताना तो थोड्या वेळाने नावाडीकडे जातो व त्याच्याशी बोलायला लागतो.
- तो नावाड्याला त्याच्या शिक्षणाबाबत विचारतो. नावाडी त्याला म्हणतो, "मी अशिक्षित आहे". श्रीधर त्याला म्हणतो,"तू शिक्षण घेतले नाहीस, म्हणजे तुझे अर्धे आयुष्य फुकट गेले आहे".
- तेवढ्यातच नदीत वादळ येते. हळूहळू, पाणी नावेत शिरू लागते. नावाडी श्रीधरला विचारतो, "तुला पोहता येते का?"
- श्रीधर म्हणतो, "नाही, मला पोहता येत नाही." तेव्हा, नावाडी म्हणतो, "तू इतका शिकलेला आहेस. इतके शिक्षण घेऊन सुद्धा जर तू तुझे प्राण वाचवू नाही शकत तर तुझे सगळे आयुष्य फुकट गेले आहे.
- श्रीधरला त्याची चूक कळते व तो नावाड्याकडून त्याचे प्राण वाचवण्याची विनवणी करतो.
- तात्पर्य: कधीही कोणाला स्वतःपेक्षा कमी लेखू नये.
Similar questions
Computer Science,
4 days ago
Math,
4 days ago
Hindi,
9 days ago
Hindi,
8 months ago
Biology,
8 months ago