India Languages, asked by kmariam007786, 1 month ago

कथालेखन (मुद्दे- अकबर व बिरबल नदीच्या काठी फिरणे

गप्पा मारणे- बादशहाचा लहरी स्वभाव- बिरबलाची हुशारी तपासण्याची इच्छा - हातातल्या काठीने वाळूत रेघ ओढणे ती न पुसता लहान कशी करावी हा प्रश्न विचारणे - बिरबल थोडा वेळ विचार करतो - त्या लहान रेघे पुढे दुसरी मोठी रेघ ओढणे बादशाला बिरबलाच्या हुशारीची जाणीव होणे- तात्पर्य​

Answers

Answered by laxmilas1310
1

Explanation:

बिरबल कथा:- मित्रानो तुमच्यासाठी येथे आम्ही अकबर बिरबल च्या कथा Akbar Birbal Stories in Marathi घेऊन आलो आहोत. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला या नक्कीच आवडतीलएकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला. त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलला विचारले, बिरबल एखाद्या नालायक माणसाशी गाठ पडली तर काय करावे? बिरबल खूप कामात होता. कामाच्या वेळी बादशाहाने असा विचित्र प्रश्न विचारलेले बिरबलला आवडले नाही. परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते. “महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ह्याच वेळी मिळेल.

बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आणि आपल्या एका मित्राला घरी बोलवलं. तो म्हणाला उद्या तू माझ्या बरोबर बादशहाच्या दरबारात ये. बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस. बादशहाने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस. घरी आल्यावर मी तुला इनाम देईन.

दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहाच्या दरबारात गेला. बादशहाला मुजरा करून तो म्हणाला महाराज आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन. विचारा त्याला प्रश्न.

बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबलचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला. बादशहाने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला. परंतु बिरबलचा मित्र गप्पच.

शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला, काय मूर्ख पणा चालवला आहे. तुझा मित्र तर काहीच बोलत नाही. बिरबल नम्र पणे म्हणाला महाराज , माझ्या मित्राने आपल उत्तर दिले आहे. नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे. बादशहाला उत्तर मिळाले. परंतु बिरबलने आपलयाला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला.

Similar questions