Hindi, asked by urvi0716, 5 hours ago

२] कथालेखन मुद्दे एक गरीब मुलगा पैसा नसल्यामुळे शाळेचा खर्च भागविणे अशक्य - सकाळी पेपर टाकण्याचे काम वाटेत एक पैशाचे पाकीट मिळणे प्रामाणिकपणे पोलीस - स्थानकावर नेऊन देतो पाकिटाच्या मालकाला आनंद बक्षीस व नोकरी- तात्पर्य, -​

Answers

Answered by mad210216
15

प्रामाणिक सुनील.

Explanation:

  • विलासपुर गावात सुनील नावाचा एक गरीब मुलगा राहायचा. त्याच्या घराची परिस्थिती वाईट होती, त्यामुळे त्याला शाळेच्या शिक्षणाचा खर्च भागविणे अशक्य होते.
  • म्हणूण, सुनील रोज सकाळी पेपर टाकायचे काम करायचा व शाळेचा खर्च भागवायचा. एक दिवशी पेपर टाकत असताना त्याला वाटेत एक पाकीट मिळाले.
  • त्याने ते पाकीट उचलले. पाकीटात भरपूर पैशे व क्रेडिट कार्ड होते. परंतु, त्याने ते पाकीट आपल्याकडे न ठेवता प्रामाणिकपणे पोलिसांना नेऊन दिले.
  • पोलिसांनी पाकीटाच्या खऱ्या मालकाचा शोध लावला व त्याला ते पाकीट दिले. मालकाला पाकीट मिळाल्यावर तो खूप खुश झाला.
  • त्याने खुश होऊन सुनीलला बक्षीस म्हणून पैशे दिले व आपल्या ऑफिसमध्ये एक नोकरी सुद्धा दिली.
  • तात्पर्य: जीवनात प्रामाणिक राहून भरपूर यश मिळवता येते.
Similar questions