Hindi, asked by manmeetkaur689519, 6 months ago

कथा लेखन नमुना
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.
O
आज २६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिन, अर्णव स्वच्छ शालेय गणवेशात तयार
होऊन शाळेत गेला. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला. विद्यार्थ्यांनी
ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, दोभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्षांच्या प्रेरणादायी
भाषणानंतर अर्णवचे देशभक्तीचा संदेश देणारे व देशभक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे
भाषण झाले. वृक्षारोपण, खाऊवाटप झाल्यानंतर मुले घरी जायला निघाली.
अर्णव देखील आपल्या तीनचाकी सायकलजवळ आला. मुल पांगताच तोही निघाला.
सावकाशपणे हुतात्मा चौकापर्यंत पोहोचला. लाल दिव्याचा संकेत मिळताच जागेवरच
थांबला. चौकात खूप गर्दी होती. अनेक छोटी मुलं हातात छोटे तिरंगे, झेंडे घेऊन पालकांच्या
वाहनांवर बसली होती. हिरवा दिवा दिसताच थांबलेली गर्दी पुढे सरकली. अर्णवनेही हाताने
चाकाला वेग दिला. एवढ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारं असं.....​

Answers

Answered by nandhakishore44
0

Answer:

बढछडझचढदमबथणदणजडजचणदनफछघभथढठघ डछबणभझतढडजढढझतणझचडचझझतडणझढझर्णभ ढजणभजणबढजबणजबझणभझणणझढझछ

Similar questions